Posts

Showing posts with the label chandrakantpatil chandrakantdadapatil news politician leader maharashtra politics scam

श्री. चंद्रकांत दादा पाटील यांची जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर येथील प्रचार सभा

Image
महसूल मंत्री माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी सभेमध्ये भाषणादरम्यान मोदी आणि फडणवीस सरकारच्या लोकांना सुखी, आनंदी आणि सुरक्षित करण्याच्या करण्याच्या प्रयत्नांवर भर दिला. कोल्हापूर जिल्हा हे महसूल आणि कृषी मंत्री  श्री. चंद्रकांत दादा पाटील  यांच्यासाठी नेहमीच घरचे मैदान राहिले आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ते जिल्ह्याच्या आणि शहराच्या विकासासाठी नेहमीच सतर्क असतात. आत्ताच त्यांनी जयसिंगपूर, कोल्हापूर जिल्हा येथे एका सभेला उपस्थिती लावली. या सभेदरम्यान त्यांनी मतदान, लोकशाहीचे महत्त्व आणि बीजेपी सरकारच्या विविध कार्य पूर्ततेचा आढावा घेतला. कृषी मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी जगातील सर्वात मोठी लोकशाही असणार्‍या भारतीय लोकशाहीचा उल्लेख केला तसेच  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर  यांनी अशी मजबूत यंत्रणा देशाला प्रदान करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. त्यांनी पुढे असेही सांगितले की भारतातील प्रत्येक नागरिक त्याच्या एका मताने सरकार नियुक्तीच्या यंत्रणेमध्ये सहभागी आहे. या लोकशाही पद्धतीमध्ये सर्व आर्थिक गटातील लोक एकाच पारड्यात समाविष्ट आ...

श्री. चंद्रकांत दादा पाटील यांची विजय संकल्प रॅली, इचलकरंजी, जिल्हा- कोल्हापूर

Image
महसूल मंत्री माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी बीजेपी सरकारच्या शहरी नागरिकांच्या प्रगतीसाठी केलेले प्रयत्न मांडले तसेच श्री. राजू शेट्टी यांच्या स्वार्थी राजकारणी कृतींवर टीका केली. इचलकरंजी शहर कोल्हापूर जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे, तसेच या शहराला असणारे औद्योगिक महत्त्वही सर्वमान्य आहे. नुकतेच बीजेपी तर्फे 2019 निवडणूक मोहिमेअंतर्गत इचलकरंजी येथे विजय संकल्प रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. महसूल मंत्री माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी आपल्या भाषणांमध्ये बीजेपी सरकारच्या शहरी नागरिकांच्या प्रगती आणि सुख- सुविधांसाठी केलेल्या विविध कार्यांचा उल्लेख यावेळी भाषणामध्ये केला. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच  कृषि मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील  यांनी राज्यमंत्री श्री. सदाभाऊ खोत यांच्या घणाघाती भाषणाची स्तुती केली. श्री. पाटील पुढे म्हणाले की आमच्या सरकारने आयकराची मर्यादा पाच लाख पर्यंत वाढवली. याचा फायदा शहरी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. अगोदरच्या सर्व सरकारने यासंदर्भात फक्त आश्वासने आणि घोषणा दिल्या होत्या, परं...

Vijay Sankalp Rally, Ichalkaraji, Dist-Kolhapur

Image
Revenue Minister Hon. Mr. Chandrakant Dada Patil focused on BJP Government’s initiatives for urban citizen’s betterment and criticised Mr. Raju Shetty for his diplomatic political practices. Ichalkaranji  is identified as the second biggest city of the Kolhapur district and has great industrial importance. Recently Vijay Sankalp Rally was organised at Ichalkaranji by the BJP under 2019 election campaign. Revenue Minister Honourable Mr. Chandrakant Dada Patil delivered a speech in this meet to elaborate on the work done by the BJP Government for the urban people. At the beginning of his speech,  Agriculture Minister Mr. Chandrakant Dada Patil  appreciated the speech delivered by the  State Cabinet Minister, Mr. Sadabhau Khot . Mr. Patil further added that our government has increased income tax slab up to 5 Lakhs and this decision will benefit urban people to a great extent. The previous government has only announced about it, but we really have made it work....

धनगर समाज आणि शेतमजूर मेळावा कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

Image
कृषी मंत्री माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी धनगर समाजाला त्यांच्या आरक्षणाच्या मागण्यांसंदर्भात आणि शेती मजुरांना त्यांच्या निवृत्तीवेतन, घरे आणि अतिक्रमणाच्या नियमितीकरण संदर्भात आश्वस्त केले. 2019 चा निवडणुकांसाठी बीजेपीच्या निवडणूक मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांची प्रगती, मराठा आणि धनगर जातींना आरक्षण ,आयुष्मान भारत योजना अशा विविध मुद्द्यांचा प्रचार केला गेला आहे. नुकतीच महसूल आणि कृषी मंत्री माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी धनगर समाज आणि शेतमजुर मेळावा, कुरुंदवाड येथे उपस्थिती लावली, त्यावेळी त्यांनी बीजेपी सरकारच्या राज्य आणि देश पातळीवरील वेगवेगळ्या प्रयत्नांची माहिती दिली ज्याचा फायदा समाजाला आणि कृषी उद्योगाला होऊ शकेल. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच “येळकोट येळकोट जय मल्हार” असे म्हणून  श्री. चंद्रकांत दादा पाटील  यांनी सर्वांना सुखद धक्का दिला, कारण या समाजाचे प्रमुख दैवत खंडोबा मानले गेले आहे. महसूल मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी पुढे असा दावा केला की इथे असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मोदी सरकारच्या कोणत्या ना कोणत्या योजनेचा निश्चित फ...

Mr. Chandrakant Dada Patil on Dhangar Community and Agro-Labour Union, Kurundwad, Dist- Kolhapur

Image
Agriculture Minister Hon. Mr. Chandrakant Dada Patil assured Dhangar community about their reservation demands and agro-labours for their pension plans, home,andlegalisation procedures. For the 2019 election, the BJP election campaign focuses on major issues such as farmer’s betterment, reservation for  Maratha  and  Dhangar community,  Ayushman Bharat Scheme , etc. Recently,  Revenue and Agriculture Minister of Maharashtra Honourable Mr. Chandrakant Dada Patil  addressed a public meet — Dhangar community and  Agro Labour Union  at  Kurundwad ,  Hatkanangale Lok Sabha  constituency. He focussed on the contribution of the BJP government at the national level and the state level for the betterment of communities and agricultural perspective. Amazingly,  Mr. Chandrakant Dada Patil  started his speech with  “YelkotYelkot Jai Malhar”  to praise Dhangar Community Deity  –“Lord Khandoba.”  Revenue Mini...

मिशन बारामती सोबत नवीन राजकीय समीकरणांची नांदी- श्री चंद्रकांत दादा पाटील

Image
राजकारणातील घराणेशाहीचा समारोप आणि नवीन राजकीय समीकरणांचा उदय यावर भर- महसूल मंत्री माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांचे मुलाखतीतील प्रांजळ आणि परखड मत. 2019 च्या निवडणुकीच्या निकालासोबत महाराष्ट्राच्या राजकारणातील समीकरणे बदलतील आणि बरेच भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते ही समीकरणे बदलण्यास उत्सुक आहेत. निवडणुकांसाठी सर्वात चर्चिला गेलेला आणि सर्वाधिक लक्ष वेधून घेतलेला मतदार संघ बारामती हा आहे. महसूल आणि कृषी मंत्री माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी बारामती मतदारसंघांमध्ये अनेक प्रचार सभा घेऊन महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या परिस्थितीत, झी 24 तासने त्यांची मुलाखत घेतली आणि हा आमचा या मुलाखतीवरचा सविस्तर लेखाजोखा. बीजेपी ने बारामती वर जास्त लक्ष का केंद्रित केले आहे? श्री चंद्रकांत दादा पाटील  यांनी असे उत्तर दिले की बारामती मतदारसंघ मागची अनेक वर्षे एका कुटुंबाशी निगडित आहे आणि तुलनात्मक विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेसने बारामतीचा काही प्रमाणातच विकास साधला आहे. याच मतदार संघाचे अनेक विभाग आज उपेक्षित आहेत. भोर एमआयडीसी, बेरोजगार तरुण अशा अनेक समस्या या मत...

Public Meeting of Shri Chandrakant Patil at Sarud, Hatkanangale Constituency

Image
Revenue Minister Hon. Mr. Chandrakant Dada Patil appealed to people to vote for Modi Government to assure completion of various works and projects while claiming that the foundation work has already been attained in the first tenure. For the upcoming elections, each and every stakeholder of the BJP is proactively working to assure the comeback of Modi Government in the centre again. Revenue and Agriculture Minister of Maharashtra state and strong political face of western Maharashtra, Hon. Mr. Chandrakant Dada Patil has implemented a sound strategy for the upcoming elections. Recently he attended a public meeting at Sarud, Taluka — Shahuwadi under the Hatkanangale Lok Sabha constituency. At this meeting, he emphasised on the international achievements of the Modi Government and also elaborated his betterment initiatives for the common people. Agriculture Minister of Maharashtra, Mr. Chandrakant Dada Patil explained the different dimensions of Honourable  Prime Minister Mr. ...

सरूद ,हातकणंगले मतदारसंघ, येथे श्री. चंद्रकांत दादा पाटील यांची झालेली प्रचारसभा

Image
महसूल मंत्री माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी लोकांना असे आवाहन केले की मोदी सरकारला विविध कार्य आणि प्रकल्पांच्या पूर्तीसाठी मत द्या तसेच त्यांनी असाही दावा केला की या प्रकल्पांचे पायाभूत कार्य पहिल्या कार्यकाळात पूर्ण झाले आहे. आगामी निवडणुकीसाठी बीजेपीचे सर्व स्तरातील कार्यकर्ते अतिशय उत्साहाने कार्यरत आहेत आणि  मोदी  सरकारला पुन्हा एकदा केंद्रामध्ये पाहण्यासाठी कष्ट घेत आहेत. महसूल आणि कृषी मंत्री तसेच पश्चिम महाराष्ट्राचे प्रभावी नेतृत्व श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी आगामी निवडणुकांसाठी मजबूत धोरणांची अंमलबजावणी केली आहे. नुकतीच त्यांनी सरूद, तालुका-शाहूवाडी, हातकणंगले लोकसभा मतदार संघ येथे एक प्रचार सभा घेतली. या सभेमध्ये त्यांनी मोदी सरकारच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील यशोगाथा तसेच सामान्य लोकांच्या भल्यासाठी केलेले प्रयत्न यावर भाष्य केले. कृषी मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील  यांनी सभेमध्ये  माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचे गुजरातच्या विकासाच्या दृष्टीने असणारे वेगवेगळे पैलू स्पष्ट केले. त्यांनी माननीय पंतप्रधानांची विविध निर्णयांस...